Jump to content

कल्पेन मोदी

कल्पेन मोदी
कॅल पेन
जन्मकल्पेन मोदी
एप्रिल २३, इ.स. १९७७
मॉंटक्लेर, न्यू जर्सी, अमेरिका
इतर नावे कॅल पेन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
प्रमुख चित्रपट हॅरोल्ड ॲंड कुमार, द नेमसेक
वडील सुरेश मोदी
आई अस्मिता मोदी

कल्पेन सुरेश मोदी तथा कॅल पेन (एप्रिल २३, इ.स. १९७७:मॉंटक्लेर, न्यू जर्सी, अमेरिका - )हा अमेरिकन अभिनेता आणि प्रशासकीय अधिकारी आहे.