कल्पसर प्रकल्प
कल्पसर प्रकल्प गुजरातच्या खंभातच्या अखातावर प्रस्तावित बांध आहे. सुमारे ६५ किमी लांबीचा हा बांध गोड्या पाण्याचे सरोवर तयार करेल तसेच त्याच्या भिंतीवरून लोहमार्ग व महामार्गही धावतील.
२०१९नंतर या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे.