Jump to content

कल्प (आयुर्वेद)


आयुर्वेदात कल्प म्हणजे अनेक घटकांचा (वनस्पती चूर्णे इत्यादी) समावेश असलेले औषध होय. काही कल्प हे फक्त मिश्रण असते तर काही कल्पांमध्ये त्यावर प्रक्रिया अपेक्षित असते. आयुर्वेदिक ग्रंथात अश्या अनेक कल्पांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ शतावरी कल्प.