Jump to content

कल्की केकला

कल्की केकला
२०११ मध्ये फॅशन शोमध्ये कल्की
जन्मकल्की केकला
१० जानेवारी, १९८४ (1984-01-10) (वय: ४०)
कल्लट्टी, तामिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, पटकथालेखन
कारकीर्दीचा काळ २००८-आजतयागत
भाषाहिंदी (चित्रपट)
फ्रेंच (मातृभाषा),
तामिळ
प्रमुख चित्रपट देव डी, दॅट गर्ल ईन यलो बुट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार (इ.स. २००९)
वडील जोएल केकला
आई फ्रांस्वा अरमांडी
पतीअनुराग कश्यप (२०११ पासून)

कल्की केकला (१० जानेवारी,१९८४ - हयात) ही फ्रेंच वंशीय भारतीय अभिनेत्री आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित देव डी या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. तिला २००९ मध्ये जिंदगीना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक आभिनेत्रीसाठीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

संदर्भ

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कल्की केकला चे पान (इंग्लिश मजकूर)