कलिखो पुल
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २०, इ.स. १९६९ हवाइ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट ९, इ.स. २०१६ इटानगर | ||
मृत्युची पद्धत | |||
मृत्युचे कारण | |||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
कलिखो पुल (२० जुलै १९६९ - ९ ऑगस्ट २०१६) हे भारतीय राजकारणी आणि २०१६ मध्ये थोड्या काळासाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. [१] [२] [३] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत ते हायुलियांग विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्षाच्या काही निवडक सदस्यांच्या पाठिंब्याने त्यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. तथापि, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विविध कारणास्तव या नियुक्तीच्या विरोधात निर्णय दिला.
९ ऑगस्ट २०१६ रोजी, पुल यांनी इटानगर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली.
संदर्भ
- ^ "Arunachal will see repeat of Kargil, warns minister". The Times of India. New Delhi. 29 October 2014.
- ^ "Two months on, the moment arrives for Arunachal's CM-in-waiting". Indianexpress.com. 19 February 2016. 15 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Congress leader Kalikho Pul to form alternate government in Arunachal Pradesh – The Economic Times". Economictimes.indiatimes.com. 15 June 2016 रोजी पाहिले.