कलानिधी मारन
भारतीय उद्योगपती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २४, इ.स. १९६४ तमिळनाडू | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
वडील | |||
भावंडे | |||
| |||
कलानिधी मारन (तमिळ:கலாநிதி மாறன) (२४ जुलै १९६४) एक भारतीय मीडिया प्रोप्रायटर आहे. ते भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.[१][२][३] त्याच्याकडे अनेक दूरचित्रवाणी चॅनेल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, एफएम रेडिओ स्टेशन्स, डीटीएच सेवा, एक चित्रपट प्रॉडक्शन हाऊस (सन पिक्चर्स) आणि २ क्रिकेट संघ (इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स इस्टर्न केप) आहेत.[४] २०१० ते २०१५ या काळात भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटमध्येही त्यांचा मोठा वाटा होता.[५][६]
इंडियन प्रीमियर लीग[७] मधील सनरायझर्स हैदराबाद आणि SA20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक असलेल्या काव्या मारन त्यांच्या कन्या आहेत.[८]
संदर्भ
- ^ "From cable TV to aviation biz, Maran's march continues". The Financial Express. 13 July 2010. 9 September 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Sun, Zee remain top on profitability charts". Rediff.com. 31 December 2004. 15 November 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 August 2010 रोजी पाहिले.
- ^ Srikar Muthyala (29 September 2015). "The List of Great Entrepreneurs of India in 2015". MyBTechLife. 14 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Mishra, Aditya (2021-04-06). "IPL Team Owners. List Of All IPL 2021 Team Owners". Voice of Indian Sports - KreedOn (इंग्रजी भाषेत). 29 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-06-29 रोजी पाहिले.
- ^ "Strategic investor crucial for global foray". The Times of India. 6 April 2010. 3 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 September 2010 रोजी पाहिले.
- ^ "Kalanidhi Maran buys 37.7 p.c. stake in SpiceJet". The Hindu. Chennai, India. 2010-06-13. 2010-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-08 रोजी पाहिले.
- ^ "Meet Kavya Maran, the Sunrisers Hyderabad CEO Making Waves in IPL Season; all about her Network and Business". Times Now Digital. 16 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Who Is Kavya Maran? The CEO Of Sunrisers Hyderabad". One India. 19 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 December 2023 रोजी पाहिले.