Jump to content

कलाकंद

कलाकंद

कलाकंद हा महाराष्ट्रातील, विशेषतः बेळगावातला खाद्यपदार्थ आहे. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत.