Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताकलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
पहिला विजेता नायकशशांक केतकरसुखाच्या सरींनी हे मन बावरे – सिद्धार्थ तत्ववादी (२०१९)
शेवटचा विजेता नायक विवेक सांगळे — भाग्य दिले तू मला – राजवर्धन मोहिते (२०२३)
एकूण पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष नायक मालिका भूमिका
२०१९[]
शशांक केतकरसुखाच्या सरींनी हे मन बावरेसिद्धार्थ तत्ववादी
रोशन विचारे श्रीलक्ष्मी नारायणनारायण
चिन्मय उदगीरकरघाडगे अँड सूनअक्षय घाडगे
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलंबाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसाशिवा लष्करे
चिन्मय पटवर्धन स्वामिनीमाधवराव पेशवे
२०२०[]
समीर परांजपेसुंदरा मनामध्ये भरलीअभिमन्यू जहांगिरदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडीरणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलंबाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसाशिवा लष्करे
सुबोध भावेचंद्र आहे साक्षीलाश्रीधर काळे
अक्षय मुदावडकर जय जय स्वामी समर्थस्वामी समर्थ
सुयश टिळकशुभमंगल ऑनलाईनशंतनू सदावर्ते
भरत जाधवसुखी माणसाचा सदराचिमण देसाई
२०२१-२२[]
अक्षय मुदावडकरजय जय स्वामी समर्थस्वामी समर्थ
आदित्य दुर्वे सोन्याची पावलंदुष्यंत इनामदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडीरणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलंबाळूमामा
सौरभ चौघुले जीव माझा गुंतलामल्हार खानविलकर
समीर परांजपे सुंदरा मनामध्ये भरलीअभिमन्यू जहांगिरदार
रोहित निकम तुझ्या रूपाचं चांदणंदत्ता पाटील
२०२३
विवेक सांगळेभाग्य दिले तू मलाराजवर्धन मोहिते
प्रदीप घुले शेतकरीच नवरा हवासयाजी सरनाईक
सौरभ चौघुले जीव माझा गुंतलामल्हार खानविलकर
निखिल दामले रमा राघवराघव पुरोहित
इंद्रनिल कामत पिरतीचा वणवा उरी पेटलाअर्जुन कवठेकर
कुणाल धुमाळ सुंदरा मनामध्ये भरलीदेवव्रत कारखानीस

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.