Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार
देशभारत
प्रदानकर्ताकलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२१-२२
Highlights
पहिले विजेते कुटुंब लष्करे कुटुंब – जीव झाला येडापिसा
शेवटचे विजेते कुटुंब चोळप्पा कुटुंब – जय जय स्वामी समर्थ
एकूण पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय कुटुंब पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंब दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष कुटुंब मालिका
२०१९[]
लष्करेजीव झाला येडापिसा
घाडगे घाडगे अँड सून
बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
गोकर्ण जीव झाला येडापिसा
तत्ववादी सुखाच्या सरींनी हे मन बावरे
दीक्षित सुखाच्या सरींनी हे मन बावरे
२०२०[]
जहांगिरदारसुंदरा मनामध्ये भरली
ढाले-पाटील राजा राणीची गं जोडी
बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
लष्करे जीव झाला येडापिसा
सदावर्ते शुभमंगल ऑनलाईन
देसाई सुखी माणसाचा सदरा
२०२१-२२[]
चोळप्पाजय जय स्वामी समर्थ
इनामदार सोन्याची पावलं
ढाले-पाटील राजा राणीची गं जोडी
खानविलकर जीव माझा गुंतला
जहांगिरदार सुंदरा मनामध्ये भरली
पाटील तुझ्या रूपाचं चांदणं

संदर्भ

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ १८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.