Jump to content

कलपेपर (व्हर्जिनिया)

कलपेपर (व्हर्जिनिया) is located in व्हर्जिनिया
कलपेपर (व्हर्जिनिया)
व्हर्जिनियामधील स्थान

कलपेपर (Culpeper) हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक छोटे गाव आहे. २०१० साली कलपेपरची लोकसंख्या १६,३७९ इतकी होती. हे शहर व्हर्जिनियाच्या उत्तर भागात वॉशिंग्टन, डी.सी.च्या ७३ मैल नैऋत्येस वसले आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत