कलनातल्या विषयांची यादी
ही कलनातील मुख्य विषयांची यादी आहे.
कलनातील विषय | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
मूलभूत सिद्धांत फलांची मर्यादा अखंडता मध्य मूल्याचा सिद्धांत
|
कलन-पूर्व
- प्राथमिक बीजगणित
- संच सिद्धांत
- फल आणि फलाचा आलेख
- रेषीय फल
- भेदिका
- उतार (गणित)
- स्पर्शिका
- अंतर्गोलीय फल
- निश्चित फरक
- त्रिज्यी
- घटकार
- द्विपाद प्रमेय
- मुक्त चले आणि बंधित चले
मर्यादा
- मर्यादा (गणित)
- फलाची मर्यादा
- एकहाती मर्यादा
- क्रमिकेची मर्यादा
- अनिश्चित रुप
- अंदाजाचा क्रम
- (ε, δ)-मर्यादेची व्याख्या
भैदिक कलन
- भैदिज
- दर्शक
- भैदनासाठी न्यूटनचा दर्शक
- भैदनासाठी लिबनिझचा दर्शक
- सोपी नियमे
- स्थिरांकाचा भैदिज
- भैदनातला बेरजेचा नियम
- भैदनातला स्थिर अव्ययाचा नियम
- भैदनाची रेषीयता
- बहुपदींचे कलन
- साखळी नियम
- गुणाकार नियम
- भागाकार नियम
- व्यस्त फल आणि भैदन
- अव्यक्त भैदन
- स्थिर बिंदू
- महत्तमा आणि लघुत्तमा
- भैदिकतेची पहिली कसोटी
- भैदिकतेची दुसरी कसोटी
- अंतिम मूल्य प्रमेय
- भैदिक समीकरणे
- भैदिक क्रियक
- न्यूटनची पद्धत
- टेलरचे प्रमेय
- एल’हॉस्पितलचा नियम
- लिबनिझचा नियम
- मध्य मूल्य प्रमेय
- फलाचे भैदिकभैदिक
- संबंधित दर
- रेज्योमोन्टानसचा कोन विशालीकरण समस्या
सांधक कलन
- प्रतिभैदिज, अनिश्चित सांधक
- सोपी नियमे
- सांधनातला बेरजेचा नियम
- सांधनातला स्थिर अव्ययाचा नियम
- सांधनाची रेषीयता
- सांधनाचा ऐच्छिक स्थिरांक
- कलनाचे मूलभूत प्रमेय
- भागशः सांधन
- व्यस्त साखळी पद्धत
- प्रतिस्थापनाने सांधन
- वायरस्ट्रास प्रतिस्थापना
- सांधकाच्या चिन्हाखाली भैदन
- सांधनातील आंशिक अपूर्णांक
- द्विघाती सांधक
- २२/७ हा π पेक्षा मोठा असल्याची सिद्धता
- समलंब नियम
- भेदिकेच्या घनाचा सांधक
- कमानलांबी
विशेष फल
- नैसर्गिक शब्दांक
- e (गणिती स्थिरांक)
- घातांकी फल
- स्टर्लिंगचा अंदाज
- बर्नोली संख्या
संख्यात्मक सांधन
- आयत पद्धत
- समलंब नियम
- सिम्पसनचा नियम
- न्यूटन-कोटची सूत्रे
- गॉसीय चौरसीकरण
यादी आणि तक्ते
- सामान्य मर्यादांचे तक्ते
- भैदिजांचे तक्ते
- सांधकांचे तक्ते
- गणिती चिन्हांचे तक्ते
- सांधकांची यादी
- परिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- अपरिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- व्यस्त त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- अपास्तीय फलांच्या सांधकाची यादी
- घातांकी फलांच्या सांधकाची यादी
- शब्दांकी फलांच्या सांधकाची यादी
- क्षेत्र फलांच्या सांधकाची यादी
बहुचल
- सदिश
- प्रवण
- अपसरण
- वळण
- लॅप्लेसी
- प्रवण सिद्धांत
- ग्रीनचा सिद्धांत
- स्टोक्सचा सिद्धांत
- अपसरण सिद्धांत
- अर्धभैदिज
- चकती सांधक
- शंख सांधक
- गॅब्रियेलचे शिंग
- जॅकोबी सारणी
- वक्रता
- हेसी सारणी
श्रेणी
- अनंत श्रेणी
- मॅक्लॉरिन श्रेणी, टेलर श्रेणी
- फॉरियर श्रेणी
- ओयलर-मॅक्लॉरिन श्रेणी
इतिहास
- अतिसूक्ष्म
- आर्किमिडीजचा अतिसूक्ष्माचा वापर
- गॉटफ्राइड लिबनिझ
- आझॅक न्यूटन
- मेथड ऑफ फ्लक्सिऑन
- अतिसूक्ष्म कलन
- ब्रूक टेलर
- कॉलिन मॅक्लॉरिन
- लेओनार्ड ओयलर
अप्रमाणित कलन
- प्राथमिक कलन
- अप्रमाणित कलन
- अतिसूक्ष्म
- आर्किमिडीजचा अतिसूक्ष्माचा वापर
परिभाषिक संज्ञा
- परिभाषिक संज्ञा: कलन
पुढचा स्तरीय विकास: पहा वास्तव विश्लेषणातील विषयांची यादी, क्लिष्ट विश्लेषणातील विषयांची यादी, बहुचल कलनातील विषयांची यादी