Jump to content

कर्वेनगर

कर्वेनगर हे पुण्याचे उपनगर आहे. शहराच्या पश्चिम भागात असलेल्या या उपनगरास महर्षी कर्व्यांचे नाव दिलेले आहे.