संत कर्ममेळा हे महाराष्ट्रातील चौदाव्या शतकातील संत कवी होते. ते संत चोखामेळा आणि सोयराबाई यांचे पुत्र होते.