Jump to content

कर्बी आंगलाँग जिल्हा

कर्बी आंगलॉंग जिल्हा
কাৰ্বি আংলং জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
कर्बी आंगलाँग जिल्हा चे स्थान
कर्बी आंगलाँग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआसाम
मुख्यालयदिफु
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४३४ चौरस किमी (४,०२९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,६५,२८० (२०११)
-लोकसंख्या घनता९३ प्रति चौरस किमी (२४० /चौ. मैल)
-साक्षरता दर७३.५२%
-लिंग गुणोत्तर९५६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघस्वायत्त जिल्हा
संकेतस्थळ


कर्बी आंगलॉंग जिल्हा (आसामी: কাৰ্বি আংলং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात वसलेल्या कर्बी आंगलॉंग जिल्ह्याच्या सीमा मेघालय व नागालॅंड राज्यांसोबत आहेत. कर्बी आंगलॉंग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.६५ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिफु येथे आहे.

बाह्य दुवे