Jump to content

कर्नाटक विधानसभा मतदारसंघांची यादी

कर्नाटक विधानसभेमध्ये २२४ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. याशिवाय कर्नाटकचे राज्यपाल एक ॲंग्लो-इंडियन समाजातील व्यक्तीला नामांकित करतात.

विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी बंगळूर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.

कर्नाटक विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९५१ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून के. चंगलराया रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले.

मतदारसंघ

मतदारसंघ पक्ष आमदार
अफझलपूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमलिकय्या वेंकय्या गुत्तेदार
आळंदकर्नाटक जनता पक्षबी.आर. पाटील
अनेकलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी. शिवण्णा
अराभावीभारतीय जनता पक्षबालचंद्र लक्ष्मणराव जर्कीहोळी
अर्कलगुडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसए. मंजू
अरसीकेरेजनता दल (धर्मनिरपेक्ष)के.एम. शिवलिंगेगौडा
अथणीभारतीय जनता पक्षलक्ष्मण संगप्पा सावडी
औराड विधानसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षप्रभू चव्हाण
बीटीएम लेआउटभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरामलिंग रेड्डी
बाबलेश्वरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम.बी. पाटील
बादामीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचिम्मणकट्टी बालप्पा भीमप्पा
बागलकोटभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमेटी हुल्लप्पा यमनप्पा
बागेपल्लीअपक्ष एस.एन. सुब्बा रेड्डी
बैलहोंगलभारतीय जनता पक्षविश्वनाथ आय. पाटील
बंगळूर दक्षिणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम. कृष्णप्पा
बंगारपेटभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस.एन. नारायणस्वामी के.एम.
बंतवळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी. रामनाथ पाटील
बसवकल्याणजनता दल (धर्मनिरपेक्ष)मल्लिकार्जुन सिद्रामप्पा खुबा
बसवन बागेवाडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशिवानंद एस. पाटील
बसवनगुडीभारतीय जनता पक्षएल.ए. रवी सुब्रमण्य
बेळगांव दक्षिणअपक्ष संभाजी लक्ष्मण पाटील
बेळगांव ग्रामीणभारतीय जनता पक्षसंजय बी. पाटील
बेळगांव उत्तरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसफैरोझ नुरुद्दीन सैथ
बेळ्ळारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएन.वाय, गोपालकृष्ण
बेळ्ळारी शहरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअनिल लाड
बेलतानगडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. वसंत बंगेरा
बेलुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसरुद्रेश गौडा वाय.एन.
भद्रावतीजनता दल (धर्मनिरपेक्ष)अप्पाजी, एम.जे.
भालकीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसईश्वर भीमण्णा खांद्रे
भटकळअपक्ष मंकाला सुब्बा वैद्य
बीदरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरहीम खान १६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी[]
बीदर दक्षिणकर्नाटक मक्कल पक्ष अशोक खेणी
विजापूर शहरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमकबुल एस बागवान
बिळगीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजे.टी. पाटील
बोम्मनहळ्ळीभारतीय जनता पक्षसतीश रेड्डी एम.
ब्याडगीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबसवराज नीलप्पा शिवण्णानवार
बैतारायण्णापुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकृष्ण बैरे गौडा
बैंदूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. गोपाल पूजारी
सी.व्ही. रामन नगर भारतीय जनता पक्षएस. रघु
चल्लाकेरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसटी रघुमुर्ती
चामराजभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवासू
चामराजनगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेससी. पुट्टरंगाशेट्टी
चामराजपेटजनता दल (धर्मनिरपेक्ष)बी.झेड. झमीर अहमद खान
चामुंडेश्वरीजनता दल (धर्मनिरपेक्ष)जी.टी. देवे गौडा
चन्नागिरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवदनल राजण्णा
चन्नपटनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेससी.पी. योगेश्वर
चिकपेटभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआर.व्ही. देवराज
चिक्कबळ्ळपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. के. सुधाकर
चिक्कोडी-सादलगाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसगणेश हुक्केरी
चिकमगळूरभारतीय जनता पक्षसी.टी. रवी
चिकनायकहळ्ळी जनता दल (धर्मनिरपेक्ष)सी.बी. सुरेश बाबू
चिंचोलीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ उमेश जी. जादव
चिंतामणीजनता दल (धर्मनिरपेक्ष)जे.के. कृष्णरेड्डी
चित्रदुर्गभारतीय जनता पक्षजी.एच. तिप्पारेड्डी
चित्तापूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रियांक खर्गे
दसराहळ्ळीभारतीय जनता पक्षएस. मुनीराजू
दावणगेरे उत्तरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस.एस. मल्लिकार्जुन
दावणगेरे दक्षिणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशामनुर शिवशंकरप्पा
देवदुर्गभारतीय जनता पक्षशिवणगौडा नाइक (१६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी[]
देवनहळ्ळीजनता दल (धर्मनिरपेक्ष)पिल्ला मुनिशामप्पाPilla Munishamappa
देवर हिप्परगीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसए.एस. पाटील
धारवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसविनय कुलकर्णी
दोड्डबल्लापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसटी. वेंकटरमणैया
गदगभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएच.के. पाटील
गांधीनगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसदिनेश गुंडु राव
गंगावतीजनता दल (धर्मनिरपेक्ष)इकबाल अन्सारी
गौरीबिदनूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशिवशंकर रेड्डी एन.एच
गोकाकभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरमेश लक्ष्णराव जारीखोली
गोविंदराज नगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रिया कृष्ण
गुब्बीजनता दल (धर्मनिरपेक्ष)एस.आर. श्रीनिवास
गुलबर्गाभारतीय जनता पक्षदत्तात्रय सी. पाटील रेवूर
गुलबर्गा ग्रामीणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजी. रामकृष्ण
गुलबर्गा उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकमर उल इस्लाम
गुंडुलपेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसरिकामी (एच.एस. महादेव प्रसादच्या मृत्यूनंतर)
गुरमितकल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबाबूराव चिंचनासूर
हदगळ्ळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपी.टी. परमेश्वर नाइक
हगरीबोम्मनहळ्ळीजनता दल (धर्मनिरपेक्ष)एल.बी.पी. भीमानाइक
हल्याळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआर.व्ही. देशपांडे
हंगलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमनोहर तहसीलदार
हण्णुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआर. नरेंद्र
हरपनहळ्ळीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम.पी. रवींद्र
हरिहरजनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.एस. शिवशंकर
हासनजनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.एस. प्रकाश
हावेरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरुद्रप्पा मनप्पा लमाणी
हेब्बळभारतीय जनता पक्षवाय.ए. नारायणस्वामी (१६ फेब्रुवारी, २०१६ च्या पोटनिवडणुकीत विजयी)[]
हेग्गडदेवनकोटेजनता दल (धर्मनिरपेक्ष)चिक्कमाडू एस
हिरेकेरुरभारतीय जनता पक्षयू.बी. बनकर
हिरियुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेससुधारकर डी.
होलाळकेरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएच. अंजनेय
होलेनरसीपूरजनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.डी. रेवण्णा
हुमनाबादभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजशेखर बसवराज पाटील
होन्नाळीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडीजी. शांतन गौडा
होसादुर्गभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी.जी. गोविंदप्पा
होसाकोटेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम.टी.बी. नागराज
हुबळी-धारवाड मध्यभारतीय जनता पक्षजगदीश शेट्टर
हुबळी-धारवाड पूर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअब्बय्या प्रसाद
हुबळी-धारवाड पश्चिम भारतीय जनता पक्षअरविंद बेल्लाड
हुक्केरीभारतीय जनता पक्षउमेश विश्वनाथ कट्टी
हुनगुंदभारतीय राष्ट्रीय काँग्रेसविजयानंद एस. कशप्पनवार
हुन्सुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएच.पी. मंजुनाथ
इंदीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवाय.व्ही. पाटील
जगलूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएच.पी. राजेश
जमखंडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेससिद्दू बी. न्यामगौडा
जयनगरभारतीय जनता पक्षबी.एन. विजय कुमार
जवरगीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअजय धरम सिंग
के.आर. पुरमभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी.ए. बसवराज
कदुरजनता दल (धर्मनिरपेक्ष)वाय.एस.व्ही. दत्ता
कागवाडभारतीय जनता पक्षभरमगौड अलगौड कागे
कलघाटगीभारतीय राष्ट्रीय काँग्रेससंतोष एस. लाड
कांपलीबडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी टी.एच. सुरेश बाबू
कनकगिरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस.एस. तंगडगी
कनकपुराभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडी.के. शिवकुमार
कापुभारतीय राष्ट्रीय काँग्रेसविनय कुमार सोराके
करकळभारतीय जनता पक्षव्ही. सुनील कुमार
कारवारअपक्ष संतीश साइल कृष्ण
खानापूरअपक्ष अरविंद चंद्रकांत पाटील
कित्तूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसइनामदार दनप्पागौडा बसनगौडा
कोलारअपक्ष आर. वर्तुर प्रकाश
कोलार गोल्ड फील्डभारतीय जनता पक्षरामक्का वाय.
कोल्लेगळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस. जयण्ण
कोप्पळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. राघवेंद्र बसवराज हितनाळ
कोरटगेरेजनता दल (धर्मनिरपेक्ष)सुधाकर लाल पी.आर..
कृष्णराजभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम.के. सोमशेखर
कृष्णराजनगरजनता दल (धर्मनिरपेक्ष)स.र. महेश
कृष्णराजपेटजनता दल (धर्मनिरपेक्ष)नारायण गौडा
कुडचीबडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी पी. राजीव
कुडलिगीअपक्ष बी. नागेंद्र
कुमटाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशारदा मोहन शेट्टी
कुंदापूरअपक्ष हळदी श्रीनिवास शेट्टी
कुंदगोळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचन्नबसप्पा सत्यप्पा शिवल्ली
कुनीगलजनता दल (धर्मनिरपेक्ष)डी. नागराजैया
कुष्टगीभारतीय जनता पक्षदोड्डनगौडा हणमगौडा पाटील
लिंगुसुर जनता दल (धर्मनिरपेक्ष)मनप्पा डी. वज्जल
मद्दुरजनता दल (धर्मनिरपेक्ष)डी.सी. तम्मण्णा
मधुगिरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसक्यातासांद्र एन. राजण्णा
मडिकेरीभारतीय जनता पक्षअप्पाचू रंजन
मागदीजनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.सी. बालकृष्ण
महादेवपूरभारतीय जनता पक्षअरविंद लिंबावली
महालक्ष्मी लेआउटजनता दल (धर्मनिरपेक्ष)गोपालैया के..
मलवल्लीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपी.एम. नरेंद्र स्वामी
मल्लेश्वरमभारतीय जनता पक्षडॉ. सी।एन. अश्वत्थ नारायण
मलुरजनता दल (धर्मनिरपेक्ष)के.एस. मंजुनाथगौडा
मंड्याभारतीय राष्ट्रीय काँग्रेसM. H. Ambareesh
मंगळूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसयू.टी. खादेर
मंगळूर शहर दक्षिणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजे.आर. लोबो
मंगळूर शहर उत्तरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी.ए. मोहिउद्दीन बावा
मनवीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजी. हंपय्या नायक बल्लटगी
मस्कीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रतापगौडा पाटील
मायाकोंडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. शिवमूर्ती
मेळूकोटेसर्वोदय कर्नाटक पक्ष के.एस. पुट्टनैया
मोलकलमुरूबडवार श्रमिकार रैयतार काँग्रेस पार्टी एस. तिप्पेस्वामी
मूडबिदरीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. अभयचंद्र
मुद्देबिहाळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअप्पाजी चन्नबसवराज शंकरराव नाडगौड
मुधोळभारतीय जनता पक्षगोविंद एम. करजोल
मुदीगेरेजनता दल (धर्मनिरपेक्ष)बी.बी. निंगैया
मुलबागलअपक्षकोतूर जी. मंजुनाथ
नागमंगलाजनता दल (धर्मनिरपेक्ष)एन. चलुवरयस्वामी
नागठाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजू अलगुर
नंजनगुड-- व्ही. श्रीनिवास प्रसाद २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी राजीनीमा
नरसिंहराजभारतीय राष्ट्रीय काँग्रेसतनवीर सैत
नरगुंदभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी.आर. यवगल
नवलगुंदजनता दल (धर्मनिरपेक्ष)एन.एच. कोनारेड्डी
नीलमंगलजनता दल (धर्मनिरपेक्ष)डॉ. के. श्रीनिवासमूर्ती
निपाणीभारतीय जनता पक्षशशिकला अण्णासाहेब जोल्ले
पद्मनाभ नगरभारतीय जनता पक्षआर. अशोक
पावागडाजनता दल (धर्मनिरपेक्ष)के.एम. तिमामरायप्पा
पेरियापटनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. वेंकटेश
पुलकेशीनगरजनता दल (धर्मनिरपेक्ष)अखंड श्रीनिवास मूर्ती आर.
पुट्टुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशकुंतला टी. शेट्टी
रायचूरजनता दल (धर्मनिरपेक्ष)डॉ. शिवराज एस. पाटील
रायचूर ग्रामीणभारतीय जनता पक्षतिप्पराजू
राजाजी नगर भारतीय जनता पक्षएस. सुरेश कुमार
राज राजेश्वरी नगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमुनीरत्न
रामनगरम जनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.डी. कुमारस्वामी
रामदुर्गभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअशोक महादेवप्पा पट्टण
राणीबेण्णुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके.बी. कोलीवाड
रायबागभारतीय जनता पक्षऐहोळे दुर्योधन महालिंगप्पा
रोणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजी.एस. पाटील
सागरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकागोडू थिम्मप्पा
सकलेशपूरजनता दल (धर्मनिरपेक्ष)एच.के. कुमारस्वामी
संदुरुभारतीय राष्ट्रीय काँग्रेसई. तुकाराम
सर्वज्ञनगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके.जे. जॉर्ज
सौंदत्ती येल्लम्माभारतीय जनता पक्षमामणी विश्वनाथ चंद्रशेखर
सेडमभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. शरणप्रकाश पाटील
शहापूरकर्नाटक जनता पक्षगुरू पाटील शिरवळ
शांतीनगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएन.ए. हॅरिस
शिग्गांवभारतीय जनता पक्षबसवराज बोम्मई
शिकारीपूरभारतीय जनता पक्षबी.वाय. राघवेंद्र
शिमोगाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके.बी. प्रसन्नकुमार
शिमोगा ग्रामीणजनता दल (धर्मनिरपेक्ष)शारदा पूर्यनाइक
शिरहट्टीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरामकृष्ण दोड्डमणी
शिवाजीनगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसआर. रोशन बेग
शोरापूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजा वेंकटप्पा नायक
श्रवणबेळगोळजनता दल (धर्मनिरपेक्ष)सी.एन. बालकृष्ण
श्रीरंगपट्टणजनता दल (धर्मनिरपेक्ष)ए.बी. रमेश बंदीसिद्देगौडा
सिदलाघट्टाजनता दल (धर्मनिरपेक्ष)एम. राजण्णा
सिंदगीभारतीय जनता पक्षभुसानुर रमेश बालप्पा
सिंधनुरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबदरली हंपनगौडा
सिराभारतीय राष्ट्रीय काँग्रेसटी.बी. जयचंद्र
शिरसीभारतीय जनता पक्षकागेरी विश्वेश्वर हेगडे
सिरुगुप्पाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबी.एम. नागराज
सोराबजनता दल (धर्मनिरपेक्ष)एस. मधू बंगारप्पा
श्रृंगेरी भारतीय जनता पक्षडी.एन. जीवराजा
श्रीनिवापूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके.आर. रमेशकुमार
सुल्लियाभारतीय जनता पक्षअंगारा एस.
नरसीपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. एच.सी. महादेवप्पा
तारीकेरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजी.एच. श्रीनिवास
तेरडालभारतीय राष्ट्रीय काँग्रेसउमाश्री
तिप्तूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसके. शदाक्षरी
तीर्थहळ्ळीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकिम्माने रत्नाकर
तुमकुर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. रफीक अहमद एस.
तुमकुर ग्रामीण भारतीय जनता पक्षबी. सुरेश गौडा
तुरुवेकेरेजनता दल (धर्मनिरपेक्ष)एम.टी. कृष्णप्पा
उडुपीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रमोद मध्वराज
वारुणाभारतीय राष्ट्रीय काँग्रेससी.एम. सिद्ररामैया
विजय नगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएम. कृष्णप्पा
विराजपेटभारतीय जनता पक्षके.जी. बोपैया
यादगीरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. मालकारेड्डी
येलहंकाभारतीय जनता पक्षएस.आर. विश्वनाथ
येलबुर्गाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबसवराज रायारेड्डी
येल्लापूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअरबैल शिवराम हेब्बर
येमकानमार्डीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजार्कीहोळी सतीश लक्ष्मणराव
यशवंतपूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसएस.टी. सोमशेखर
नामांकित ॲंग्लो इंडियन विनिशा नीरो

संदर्भ

  1. ^ a b c "Karnataka By election Results 2016".