कर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष हा भारताच्या कर्नाटक राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना जानेवारी, २०१५ मध्ये पुतुरिना मुतू डी. महेश गौडा यांनी केली.[१][२] या पक्षाचे चिह्न ऑटोरिक्षा आहे.
२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे आर. शंकर राणेबेण्णुर मतदारसंघातून निवडून आले. हे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीकडून मतदान करतील.[३]
संदर्भ
- ^ "Upendra's Prajakeeya in poll race; actor says tech beats money power". Deccan Herald. 2017-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Bengaluru: Upendra to enter politics through 'Prajakeeya', to contest next polls". 2017-12-19 रोजी पाहिले.
- ^ "KPJP winner Shankar joins BJP camp". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2018-05-16. 2023-02-07 रोजी पाहिले.