कर्नाटक उच्च न्यायालय
High Court for Indian state of Karnataka at Bengaluru | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | न्यायालय | ||
---|---|---|---|
स्थान | बंगळूर, बंगळूर शहर जिल्हा, बंगळूर विभाग, कर्नाटक, भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | कर्नाटक | ||
स्थापत्यशास्त्रातील शैली |
| ||
स्थापना |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कर्नाटक उच्च न्यायालय हे भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय बंगळूर शहरामध्ये स्थित असून त्याचे खंडपीठे हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा शहरांत आहेत. या न्यायालयाची स्थापना इ.स. १९७३ रोजी केली गेली.
सुभ्रो कमल मुखर्जी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत.