Jump to content

कर्जत रेल्वे स्थानक

कर्जत

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ताकर्जत, रायगड जिल्हा
गुणक18°54′32″N 73°19′14″E / 18.90889°N 73.32056°E / 18.90889; 73.32056
मार्ग मुंबई-चेन्नई मार्ग
पनवेल-कर्जत मार्ग
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कर्जत रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
कर्जत रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

कर्जत हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून पुण्यामार्गे दक्षिणेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत येथे थांबतात. पनवेल-कर्जत मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईहून येथे प्रवास करण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाला आहे.

कर्जत
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
भिवपुरी रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
पळसधरी, चौक
स्थानक क्रमांक: ३५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०० कि.मी.


बाह्य दुवे