करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघ
करौली-धोलपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
खासदार
- २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्त्वात नव्हता.
- पंधरावी लोकसभा - खिलाडी लाल बैरवा - काँग्रेस
- सोळावी लोकसभा - मनोज राजोरिया - भाजप
- सतरावी लोकसभा - मनोज राजोरिया - भाजप