Jump to content

करुर वैश्य बँक

करुर वैश्य बँक ही भारतातील तमिळनाडू राज्यातील करुर येथील सर्वात जुनी[ संदर्भ हवा ] (भारतातील) खाजगी शेड्युल्ड बँक आहे.हिची स्थापणा १९१६ साली झाली आहे. ह्या बँकेच्या ऐकून ७८८ शाखा आणि १८०३ एटिम आहेत.