Jump to content

करुणा जमदाडे

माहिती साहित्यी क. डॉ. करुणा भिमराव जमदाडे यांची माहिती संपूर्ण नाव – डॉ करुणा भिमराव जमदाडे जन्मर – 17 सप्टेंकबर १९६६. प्रकाशीत पुस्त के – १ चरित्रात्मंक कांदबरी ‘’ रमा ‘’ २ चरित्रात्मकक कादंबरी ‘’ यशोधरा ‘’ 3 चरित्रात्कक कांदबरी ‘’ अथांग’’ इतर लेखण – चरित्रात्कबकांदबरी सोबतच वैचारिक लेखन, निबंध, लेखन, पत्र लेखन, सामाजिक, राजकिय, स्त्रीा विषयक, जीवनविषयक, या विषयी ही जमदाडे यांनी लेखन केले व तसेच कविताही लिहीलेल्या् आहेत. शिक्षण – इयत्ता10 वी 1983 मध्येा मेरीट पास व नंतर बी.ए.एम.एस 2011 मध्येा एम.ए. सायकॉलॉजी २०१५ ते १६ च्या दरम्या8न कॉन्ी् व लिंग इन सायकॉलाजी पाजी डिप्लो्मा पुरस्काजर - इ.स 2002 मध्येा 1. रमाई कांदबरीस महाराष्ट्र शासनाच्याच उत्क3.ष्टी वाड्मयी पुरस्काॉर 2. इ.स. 2008 मध्येच ‘’ यशोधरा’’ कांदबरीस उत्की.ष्टई वाड्रमयी पुरस्का र 3. इ.स. 2008 मध्येध ‘’ यशोधरा’’ कांदबरीस शिवाजी सावंत कांदबरी पुरस्काकर 4. इ.स. 2008 मध्येध ‘’ यशोधरा कांदबरीस रोहीनी वाकडे स्म .ती वाड्रमय पुरस्कारर 5. इ.स. 2009 मध्येध ‘’ दैनिक व.त्तीरत्नश सम्राटच्या वतीने ‘’ साहित्यी सम्राट’’ पुरस्काजर प्राप्तह 6. इ.स. 2010 मध्येध महाराष्ट्र’ शासनाचा सामाजिक सेवामध्येर आहिल्याबाई होळकर पुरस्काजर 7. मराठवाडा विभागीय शिक्षक परीषदामध्येय साहित्यर रत्न पुरस्कार प्राप्त् 8. इ.स. 2017 मध्येे महिला भुषण पुरस्का र व तसेच इतरही सन्माेनचिन्हांबनी सन्माकनित सर्वच क्षेत्रात पुरस्कायर प्राप्तीह इतर माहिती - डॉ. करुणा भिमराव जमदाडे या साहित्य क्षेत्रातील महत्तइवाच्याआ असणा-या एका लेखिका आहेत. मुळात डॉक्टेरी पेश्याभमध्ये असणा-या या वाङ्मयीन क्षेत्रातही उंतुंग भरारी घेणा-या लेखिका म्हॉणुनही ओळख्ला जातात स्वयभावात सौम्या, साध्यां सरळ पण ध्येेयवेड्या व जिद्द चिकाटी परिस्थीाती नुसार सावरून त्या परिस्थमतीवर मात करत असणा-या या लेखिका आहेत. अशा एक समाजात वेगळी प्रतिष्ठाही असणा-या लेखिका आहेत. जश्या साहित्यट क्षेत्रात डॉक्टळरी क्षेत्रात तसेच राजकारणातही अव्वल असणार व्य क्ती मत्वि यांचे आहे. कुणालाही न घाबणा-या व आव्हाणणात्मअक गोष्टय स्वीेकारण्यारची तयारी असणा-या लेखिकाही आहेत विविध क्षेत्रातील गोष्टीुवर लेखणही यांनी केलेले आहे. यांना आलेल्याह अडचणीमध्येर प्रत्येहक परिस्थीलतीत मात करण्या‍ची तयारी दाखणा-या लेखिका जममदाडे या लेखिकेने आपल्याला टोकणा-या म्हवणजेच प्रत्येेक पावलावर असणा-या अडचणींना या गोष्टीचचा स्वीेकार केलेला आहे. हे वैशिष्ट्र ये महत्तववाचे आहे.