कराड तालुका
हा लेख कराड तालुका याबद्दल आहे. कराड शहर यासाठी पाहा, कराड.
?कराड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या | ५६,१४९ (२००१) |
नगराध्यक्ष | सौ.शारदा जाधव. |
आमदार | श्री.बाळासाहेब पाटील. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४१५११० • +०२१६४ • MH-५० |
संकेतस्थळ: कराड नगरपरिषद संकेतस्थळ | |
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
कराड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कराड शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सातारा जिल्ह्याचे ६०% उत्पन्न या शहरातून येते.
गावे
कराड तालुक्यात २८८ गावे आहेत.
चतुःसीमा
कराड तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रत्नागिरी, वायव्येला रायगड, उत्तरेला पुणे व दक्षिणेकडे सांगली आहे.
विमानतळ
सातारा जिल्ह्याचा ब्रिटिशकालीन विमानतळ कराड येथे आहे. त्याचे नूतनीकरण कै.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हातात भारताचे संरक्षणमंत्री हे पद आल्यावर केले.
किल्ले
लेणी
- जखीणवाडी लेणी
प्रसिद्ध व्यक्ती
- यशवंतराव चव्हाण
- भाऊराव पाटील
- नाना पाटील
- खाशाबा जाधव
- गोपाळ गणेश आगरकर
- हंबीरराव मोहिते
- सोयराबाई
- नावजीबुवा साळुंखे-किवळकर
- भिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर
पाहण्यासारखी ठिकाणे
- प्रीतिसंगम
- सागरेश्वर अभयारण्य
संदर्भ
बाह्य दुवे
- कराड नगरपरिषद संकेतस्थळ Archived 2009-11-14 at the Wayback Machine.
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |