Jump to content

कराचीचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६

भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला.

भारताचा संघ

पाकिस्तानचा संघ

थोडक्यात वर्णन

मालिकेच्या पहिल्या दोन खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल होत्या तर कराचीची खेळपट्टी प्रतिकूल. भारताने नाणेफेक जिंकली व पाकिस्तानला फलंदाजी दिली. पहिल्याच षटकात इरफान पठाणने हॅटट्रिक घेउन सनसनाटी फैलावली. ६ बाद ३९ पासून भारताने पाकिस्तानला सर्वबाद २४५ पर्यंत मजल मारु दिली. भारताने ४ बाद ५६ पासून सर्वबाद २३८ गाठले.

दुसऱ्या डावात पाकिस्तानने ७ बाद ५९९ धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १६० षटकात ६०७ धावा करायचे आव्हान ठेवले. भारताचा डाव २६५ धावात गुंडाळला गेला.

थोडक्यात धावफलक

पहिला डाव

दुसरा डाव

निकाल

पाकिस्तान ३४१ धावांनी विजयी.

विक्रम