Jump to content

करपा

करपा : हा रोग पिकावर आल्यास त्याचे पानांवर, फुलांवर व फळांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात.'आल्टरनेरिया' जातीच्या कवकामुळे (बुरशीमुळे)पिकांना/झाडांना हा रोग होतो. होतो.पिकांना रोग झाल्यास व वेळीच काळजी न घेतल्यास पिकांचे रोप मरते.फळातील बीया सुकल्यागत होतात.[]

संदर्भ

बाह्य दुवे