करण गोयल
करण गोयल (२४ डिसेंबर, १९८६:लुधियाना, पंजाब - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा पंजाबकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळला तसेच २००८-२०१० दरम्यान किंग्स XI पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळला.
हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
![]() |
---|
![]() |