करण (काल)
तिथीच्या अर्ध्या भागास लागणारा वेळ म्हणजे करण आहे. चंद्रास सूर्याच्या पुढे ६० जाण्यास लागणारा वेळ अथवा काल म्हणजेच करण. एका तिथीत दोन करणे समाविष्ट असतात.