Jump to content

करंदीकर

करंदीकर हे मराठी आडनाव आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

  • अ.ज. करंदीकर -मराठी पत्रकार आणिेखक
  • ज.स. करंदीकर - मराठी पत्रकार आणि लेखक
  • दत्तात्रय रघुनाथ करंदीकर - ग्रंथप्रकाशक
  • रघुनाथ पांडुरंग करंदीकर -मराठी लेखक
  • विंदा करंदीकर - मराठी कवी.
  • विनायक जनार्दन करंदीकर - मराठी कवी (टोपण नाव विनायक)
  • वि.रा. करंदीकर - माजी प्राध्यापक व मराठी लेखक