Jump to content

कमलाकर सारंग

कमलाकर सारंग

कमलाकर सारंग (जून २९, इ.स. १९३४ - सप्टेंबर २५ इ.स. १९९८) हे मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक होते. सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील यांचा अभिनय विशेष नावाजला गेला. त्यांनी दिग्दर्शिलेली घरटे आमुचे छान, बेबीजंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली.

मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत.

प्रकाशित साहित्य

सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "बाइंडरचे दिवस" नावाचे पुस्तक लिहिले.

चरित्र