Jump to content

कमलाकर धारप

कमलाकर धारप हे एक मराठी लेखक आहेत. ते दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे समन्वयक संपादक आहेत.

पुस्तके

  • तीन बाजू आणि इतर गोष्टी (मूळ तेलुगू लेखक - सय्यद सलीम)
  • तुक्याची गाय (कथासंग्रह)
  • पांगळी
  • पांढऱ्या सर्कशी झुंज
  • राणीची गोष्ट (मूळ तेलुगू, लेखक - सय्यद सलीम)
  • साहसी दुक्कल
  • स्वाहा