Jump to content

कमला (मालिका)

कमला
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५०३
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १७ नोव्हेंबर २०१४ – २५ जून २०१६
अधिक माहिती
आधी गणपती बाप्पा मोरया

कमला ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

  • अक्षर कोठारी - देवाशिष देशपांडे
  • अश्विनी कासार - कमला देवाशिष देशपांडे
  • दीप्ती केतकर - शरयू देवाशिष देशपांडे
  • अक्षय केळकर - उदय देशपांडे
  • वसुधा देशपांडे - उषा देशपांडे
  • संध्या म्हात्रे - सुधा देशपांडे
  • भाग्यश्री पाने - इंदू देशपांडे
  • नितेश काळबंडे - साहिल

टीआरपी

आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा ४१ २०१५ १.२
आठवडा ४३ २०१५ १.३
आठवडा ४८ २०१५ १.५
आठवडा ५० २०१५ १.६
आठवडा ९ २०१६ १.४
आठवडा १० २०१६ १.५
आठवडा २५ २०१६ १.६