Jump to content

कमल दिगिया

कमल दिगिया
जन्म १४ ऑगस्ट १९८६
भरतपूर, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा संगीत निर्माता , अभिनेता


कमल दिगिया (जन्म १४ ऑगस्ट १९८६ राजस्थान, भारत) हा एक भारतीय अभिनेता आणि संगीत निर्माता आहे जो पंगत आणि राम माफ या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला संगीत राष्ट्र पुरस्कार आणि २०२१ मध्ये संगीत व्हिडिओमधील उत्कृष्ट अभिनयासाठी बझ मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[][]

कारकीर्द

दिगियाने २०१९ मध्ये एक गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे तो सुरुवातीला लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत असे. बालिका वधू, ड्रीम गर्ल आणि शादी मुबारक यांसारख्या दूरचित्रवाणी शोमध्ये तो सहायक भूमिकांमध्ये होता. २०२१ मध्ये त्याने बागडो , मेहंदी यासारखी गाणी निर्मित केली जी हरजीत दिवाना यांनी गायली होती.[] २०२१-२०२२ मध्ये त्याने पंगत, असर, राम माफ आणि नॉटी सैयान[] हे गाणी निर्मित केली.त्यांनी कुसुम डोला या मालिकेत गोपू आणि दिया और बाती हम या दूरचित्रवाणी मालिकेत रघुची भूमिका साकारली होती.[]

पुरस्कार

  • संगीत राष्ट्र पुरस्कार (२०१९)
  • बझ मीडिया पुरस्कार (२०२१)
  • रेड एफएम ९२.३ मिर्ची पुरस्कार (२०२२)

बाह्य दुवे

कमल दिगियाआयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "First Look of Kamal Digiya, Deepti Sadwani Naughty Saiyan Out; Launch Soon". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-02-12. 2022-02-14 रोजी पाहिले.
  2. ^ "कमल दिगिया के म्यूजिक वीडियो 'नॉटी सैयां' का पोस्टर लॉन्च, एक्टर ने फैंस से शेयर की एक्साइटमेंट". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2022-02-11. 2022-02-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Kamal Digiya - a leading businessman who has ventured into music production". The New Indian Express. 2022-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-14 रोजी पाहिले.
  4. ^ "'Tarak Mehta Ka Oolta Chashmah' actress Deepti Sadhwani to debut as singer - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-14 रोजी पाहिले.
  5. ^ "VIDEO: Exclusive: Deepti Sadhwani speaks about her new song 'Pallo Latke' and the reaction it's receiving from the audience". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-25. 2022-02-14 रोजी पाहिले.