कमर साखळी
कमर साखळी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा दागिना कमरेला बांधण्यात येतो. हा लहान मुलांना वापरतात
रचना
या मध्ये साखळी असते व त्यांचे दोन पदर असते. त्या साखळीला विविध नक्षी व अडकवन्यास एक हुक असते.
धातू
हे चांदी व सोने या धातू मध्ये असते.