कबींद्र पुरकायस्थ
कबीन्द्र पुरकायस्थ (इ.स. १९३१-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९८ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील सिल्चर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.