Jump to content

कबनूर

कबनूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव इचलकरंजी शहरानजीक आहे.२००१ सालच्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ४९८९४ इतकी असून पुरुषांची संख्या ५३% व महिलांची संख्या ४७% इतकी आहे.कबनूर गावातील साक्षरतेचे प्रमाण ७३% इतके आहे, जे राष्ट्रीय साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे(५९.५ %). यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण ७९% व महिला साक्षरता प्रमाण ६५% आहे.