कपिलवस्तू
कपिलवस्तु भारतीय उपखंडातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही शाक्यांची राजधानी होती. गौतम बुद्ध राजकुमार सिद्धार्थ असताना त्यांनी कपिलवस्तु येथे २९ वर्षे वास्तव्य केले होते.[१] कपिलवस्तु हे गौतम बुद्धांचे बालपणाचे निवासस्थान आहे, कारण ही शाक्यांची राजधानी असल्याने त्यांचे वडील शुद्धोधन येथील राजे होते.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Marshall, John (1918). A Guide To Sanchi. p. 64.
- ^ Keown, Damien; Prebish, Charles S. (2013-12-16). Encyclopedia of Buddhism (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 463. ISBN 9781136985881.