Jump to content

कन्हय्यालाल गिडवानी

कन्हैयालाल गिडवानी हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटीचे मुख्य प्रवर्तक आहेत. ते काँग्रेसचे माजी आमदारही आहेत. आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत.[]


संदर्भ