Jump to content

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ

तमिळनाडूच्या नकाशावर कन्याकुमारी मतदारसंघ

कन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान नागरकोविल व तिरुचेंदुर ह्या भूतपूर्व मतदारसंघांपासून निर्माण करण्यात आलेल्या कन्याकुमारी मतदारसंघामध्ये कन्याकुमारीसह कन्याकुमारी जिल्ह्यातीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ जे. हेलन डेव्हिडसन द्रमुक
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ पोन राधाकृष्णन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

बाह्य दुवे