Jump to content

कद्रू

हिंदू पौराणिक साहित्यानुसार कद्रू (संस्कृत: कद्रू) ही कश्यपाची पत्नी व नाग वंशाची माता होती[].

वंश

कश्यपापासून हिला झालेले १११ पुत्र[] नाग अथवा काद्रवेय या मातृक नावाने संबोधले जातात. अनंत, तक्षक, धृतराष्ट्र, नहुष, शेष हे काद्रवेयांपैकी विशेष ख्यात नाग होत.

संदर्भ

  1. ^ a b [Empty citation (सहाय्य)