Jump to content

कदंब राजवंश

बनवासीचे कदम्ब
कदम्ब साम्राज्य

ಬನವಾಸಿ ಕದಂಬರು
इ.स. ३४५इ.स. ५२५


राजधानीबनवासी(कर्नाटक)
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: मयुरवर्मा (इ.स. ३४५-३६५)
अंतिम राजा: कृष्णवर्मा द्वितीय
अधिकृत भाषासंस्कृत, कन्नड


कदंब राजवंश राजवंश हा एक प्राचीन मराठा राजवंश होता. यांचे राज्य हे उत्तर कर्नाटक आणि कोकण या भागात होते. कदम्ब राजा काकुत्सवर्मा याच्या काळात आताच्या कर्नाटक राज्याचा बहुतांश भाग त्यांनी व्यापला होता. त्यांची राजधानी आताच्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी ही होती.