Jump to content

कडेगाव

  ?कडेगाव

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१७° १८′ ००″ N, ७४° २१′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलकडेगांव
पंचायत समितीकडेगांव

कडेगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे.

पार्श्वभूमी

प्रसिद्ध व्यक्ती

कडेगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या राजकारणाती प्रमुख व्यक्ती : आमदार विश्वजीत कदम, स्व. संपतराव देशमुख (माजी आमदार), स्व. पतंगराव कदम (माजी मंत्री), मोहनराव कदम (आमदार, वि.प.), पृथ्वीराज देशमुख (माजी आमदार), संग्रामसिंह देशमुख (अध्यक्ष, जि.प. सांगली),

प्रसिद्ध स्थळे

कडेगाव तालुक्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे : डोंगराई देवी, अंबाबाई मंदिर (तोंडोली), सागरेश्वर घाट आणि अभयारण्य, सुर्ली घाट, कडेगांव(एम.आय.ङी.सी), वांगी (कडेगाव), सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ देवस्थान, डोंगराई देवस्थान, सोनसळ शेनोली घाट

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

नागरी सुविधा

जवळपासची गावे

कडेगाव तालुक्यातील काही काही प्रमुख गावेः ढाणेवाडी,अंबक, अमरापूर, अपशिंगे, कडेपूर, कोथावडे, खबाळपाटी, चिंचणी,आसद, तडसर, शिवाजीनगर, तोंडोली, नेर्ली, मोहिते वडगांव,वांगी, विहापूर, निमसोड, रायगांव, बोंबाळेवाडी, रेणुशेवाडी, सासपडे, बेलवडे, सोहोली, देवराष्ट्रे, रामापुर, हणमंतवडिये, नेवरी, खेराडे-वांगी, खेराडे-विटा, येडे, उपाळे-मायणी, उपाळे-वांगी, करांडेवाडी, चिखली, शाळगांव, शिवणी, शिवाजी नगर(न्हावी), शेळकबाव,सोनकीरे, सोनसळ, हिंगणगांव खुर्द, सोहोली, कडेपूर, निमसोड, तडसर, हिंगणगाव खुर्द

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका