Jump to content

कटक


कटक भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. हे शहर कटक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

कटक शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.