Jump to content

कझाकस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

कझाकस्तान फुटबॉल संघ फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करतो.

कझाकस्तान फुटबॉल फेडरेशनच्या स्वामित्वाखालच्या या संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना जून १, इ.स. १९९२ रोजी तुर्कमेनिस्तान विरुद्ध खेळला.