Jump to content

कक्षीय वक्रता निर्देशांक

खगोलशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूचा अक्ष हा वर्तुळाकारापेक्षा किती अंशांनी वेगळा आहे हे दर्शविण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या निर्देशांकाला कक्षीय वक्रता निर्देशांक असे म्हणतात.