कंभमपती हरी बाबू
श्री. रकमभमपती हरी बाबू | |
विद्यमान | |
पदग्रहण १९ जुलै २०२१ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
---|---|
मुख्यमंत्री | झोरामथंगा |
मागील | पी. एस. श्रीधरन पिल्लई |
कार्यकाळ १६ मे २०१४ – २३ मे २०१९ | |
मतदारसंघ | विशाखापट्टणम |
जन्म | १५ जून, १९५३ थिम्मासमुद्रम, प्रकाशम जिल्हा. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू |
कमभमपती हरी बाबू हे एक भारतीय राजकारणी आणि मिझोरामचे विद्यमान राज्यपाल आहेत.[१] ते विशाखापट्टणम (लोकसभा मतदारसंघ), आंध्र प्रदेश येथून १६ व्या लोकसभेचे खासदार होते. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. ते आंध्र प्रदेशसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.