Jump to content

कंब्रिया

कंब्रिया
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

कंब्रियाचा ध्वज
within England
कंब्रियाचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळइ.स. १९७४
प्रदेशवायव्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
३ रा क्रमांक
६,७६८ चौ. किमी (२,६१३ चौ. मैल)
मुख्यालयकार्लायल
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-CMA
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
४१ वा क्रमांक
४,९९,८००

७३.४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
वांशिकता ९५.१% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
कंब्रिया
  1. बॅरो-इन-फर्नेस
  2. साउथ लेकलंड
  3. कोपलंड
  4. ॲलरडेल
  5. इडन
  6. कार्लायल


येथील रोमन साम्राज्यकाळात बांधली गेलेली हेड्रियनची भिंत युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

कंब्रिया (इंग्लिश: Cumbria) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस स्कॉटलंड, ईशान्येस नॉर्थअंबरलॅंड, आग्नेयेस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस ड्युरॅम, दक्षिणेस लॅंकेशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहेत.

१९७४ साली अस्तित्वात आलेल्या व मुख्यत: ग्रामीण स्वरूपाच्या काउंटीमधील लोकवस्ती इंग्लंडमध्ये सर्वात तुरळक आहे. येथील प्रामुख्याने डोंगराळ भूभाग निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे