Jump to content

कंबोडियाचा ध्वज

कंबोडियाचा ध्वज
कंबोडियाचा ध्वज
कंबोडियाचा ध्वज
नावतुंग-चीत
(राष्ट्रध्वज)
वापरराष्ट्रीय ध्वज
आकार२:३
स्वीकार१९९३
(१९४८-१९७० दऱ्यम्यानही वापर)

कंबोडियाचा ध्वज १९९३ रोजी स्वीकारला गेला. याआधी हा ध्वज १९४८-१९७० दरम्यानही वापरला जात होता.

ध्वजातील चिन्हांचा अर्थ

चिन्हशिक्षण मंत्रालयामते अर्थलोकांमते अर्थ
आंग्कोर वाटएकात्मता, न्याय आणि वारसाथेरवाद
निळा रंगस्वातंत्र्य, सहकार्य आणि बंधुभावराजा
लाल रंगशौर्यख्मेर लोक

हे सुद्धा पहा