Jump to content

कंबोडिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

कंबोडियाचा ध्वज

कंबोडिया फुटबॉल संघ (ख्मेर: ក្រុមបាល់ទាត់ជម្រើសជាតិកម្ពុជា; फिफा संकेत: CAM) हा आग्नेय आशियामधील कंबोडिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कंबोडिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १७९ व्या स्थानावर आहे. कंबोडियाने १९९४ पासून आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. १९७२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवलेला कंबोडियाने ह्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

सध्या कंबोडिया जगातील सर्वात कमकुवत संघांपैकी एक मानला जातो.