Jump to content

कंबरपट्टा

कंबरपट्टा किंवा कमरपट्टा स्त्रियांचा एक कंबरेस बांधण्याचा सोन्याचा अलंकार आहे. हा सोने किंवा चांदीचा असतो. पूर्वी कमरपट्टा मोत्यांचा पण वापरत असे.कमरेला कमरपट्टा घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते. []

कमरपट्टा मोत्यांचा


संदर्भ

  1. ^ "दागिने आणि आरोग्य". http://bookstruck.in. 2018-03-28 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)[permanent dead link]