Jump to content

कंपनी हवालदार मेजर


कंपनी हवालदार मेजर
कंपनी हवालदार मेजर

कंपनी हवालदार मेजर (CHM), हे भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना यांमधील एक पद होते. सैन्याच्या कंपनीमधील (तुकडीमधील) हे सर्वोच्च नाॅन-कमिशन्ड पद होते. हे पद कंपनी सार्जंट मेजरपदाच्या समतुल्य आणि नायब सुभेदार पदाच्या खालचे होते. हे आणि कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार ही नावे आता वापरात नाहीत.