Jump to content

कंडला विमानतळ

कंडला विमानतळ
गांधीधाम विमानतळ
आहसंवि: IXYआप्रविको: VAKE
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कंडला-गांधीधाम
समुद्रसपाटीपासून उंची ९६ फू / २९ मी
गुणक (भौगोलिक)23°06′46″N 070°06′01″E / 23.11278°N 70.10028°E / 23.11278; 70.10028
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०५/२३ ४,९९७ १,५२३ कॉंक्रिट

कंडला विमानतळ (आहसंवि: IXYआप्रविको: VAKE) हे भारताच्या गुजरात राज्यातील कंडला येथे असलेला विमानतळ आहे. यास 'गांधीधाम विमानतळ' म्हणूनही ओळखले जाते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

सध्या येथून कोणतीही प्रवासी सेवा उपलब्ध नाही.

विमान कंपनीगंतव्य स्थान .
किंगफिशर एरलाइंसमुंबई

बाह्य दुवे